जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत जनजागृती

               पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी केंद्र व राज्य                   सरकारच्या आदेशांचे पालन करावे, यासाठी शहरातील विविध भागांत जनजागृती केली जात आहे.                   त्याचाच एक भाग म्हणून नेप्ती चौकात कलाकाराने यमराजाचा वेश परिधान करून मास्क लावा,                     घरीच थांबा, विनाकारण घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे आवाहन करीत हे नियम                 न पाळल्यास तुम्हाला कोरोनाची बाधा होईल, प्रसंगी यमराज तुम्हाला घेऊन जाईल, याकडे लक्ष                           वेधले. (छाया/बबलू शेख, नगर.)           


No comments:

Post a Comment